21 November 2025
ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा उपदेश करणार्या मुक्ताबाई - भाग 1 | Dr. Rupali Shinde Podcast | Granthpremi मराठी
ग्रंथप्रेमी - Granthpremi
About
संत ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करणारी अवघी 10 वर्षाची धाकटी मुक्ताई आणि ताटीचे अभंग माहीत नाहीत असा मराठी माणूस विरळाच! मुक्ताबाई, नामदेव महाराज आणि योगी चांगदेव यांच्याही गुरु होत्या. ते सर्व प्रसंग आपण जाणतोच. पण हे प्रसंग केवळ दंतकथा किंवा सिद्धी नाहीत त्यामागे खूप व्यापक आणि सर्व समाजाला उपयोगी असा खोल विचार आहे आणि म्हणून त्या संप्रदायाचे प्रेरणास्थान आहेत. या प्रत्येक कथेतून, मुक्ताबाईंकडून आपण नेमके काय शिकू शकतो? हे आपल्याला सांगताएत प्राध्यापक डॉ. रूपाली शिंदे. पॉडकास्टच्या या पहिल्या भागात आपण खालील मुद्यांवर चर्चा केली आहे:
* भक्ति ही एकट्या व्यक्तीचा उत्कर्ष साधण्यासाठी आहे का ?
* स्त्री मुक्तीचा पासवर्ड म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा ?
* मुक्ताबाईंनी वारकरी संप्रदायाला नैतिकता कशी दिली ?
* मुक्ताबाईंचे साहित्य आणि त्यांचे विचार म्हणजे थेरपी आहे का ?
700 वर्षे लोटून गेली तरी "ताटी उघडा ज्ञांनेश्वरा" ची गोडी आजही टिकून आहे आणि मुक्ताबाईंच्या कूट रचना नवीन पिढीला साद घालतात, ते का ? हे जाणून घ्यायचे असेल तर हा एपिसोड नक्की बघा!
डॉ. रूपाली शिंदे यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवा
अथवा खालील नंबर वर संपर्क करा
WhatsApp Message Only : +91 85509 31939
स. 10.30 ते स. 6