Skip to content
zeno
Create a Station
Explore
Podcasts
Audiobooks
Bible
By Genre
By Location
By Language
Religious
Music
News
Download App
Opens in a new window
Toggle Sidebar
zeno
Dwitiya Sonawane
ग्रंथप्रेमी - Granthpremi
Books
Hobbies
Marathi
ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट! www.granthpremi.com हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Website
Episodes
Episodes
99
23 October 2026
The Last Hindu Emperor of Delhi Nobody Told You About | Hemu ft. Kaka Vidhate | Part 1
Did Delhi really wait until 1947 for an Indian ruler after Prithviraj Chauhan fell in 1192? Meet Hemu (Hemchandra Vikramaditya), the last Hindu emperor of Delhi, who won 22 battles and challenged Akbar’s Mughal empire.In Part 1 of this Granthpremi Marathi podcast, author Kaka Vidhate shares how he studied 148 sources, visited Hemu’s birthplace and met his descendant in Old Delhi to write his...
1 h 2 min
16 October 2026
How Ahilyabai Holkar Defied an Army Without War | (Ret) Major Mohini Garge Kulkarni
मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (Retd). यांना लष्करातील कामाचा अनुभव तर आहेच शिवाय त्या एक उत्तम लेखिकाही आहेत. त्यांनी लिहीलेल्या "अपराजिता - गाथा भारतीय वीरांगंनांची" - या ग्रंथात, 'शस्त्रे रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते' या उक्तीप्रमाणे, राष्ट्र सुरक्षित ठेवून संस्कृती आणि मंदिरांचा जिर्णोद्धार करणार्या, राघोबा दादांच्या आक्रमणाला हत्तीवर स्वार होऊन प्रत्युत्तर देणाऱ्या आणि मुघल...
7 min
09 October 2026
Your Child's Logic Isn't Wrong, You Just Don't Get It | Dr. Archana Kudtarkar | Granthpremi Marathi
आजच्या डिजिटल युगात मुलांचा वाढता स्क्रीन टाईम आणि त्यातून उद्भवणारे दुष्परिणाम ही प्रत्येक पालकाची सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. पण केवळ स्क्रीन हिरावून घेणं हा यावर उपाय नाही! या विशेष पॉडकास्टमध्ये, 'शिक्षण विवेक' मासिकाच्या संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी लहान मुलांचे अनोखे भावविश्व, त्यांच्या विचारांचे लॉजिक आणि त्यांना वाचन-संस्कृतीकडे कसे वळवायचे यावर मोलाचे मार्गदर्शन केले आहे. मुलांची...
1 h 3 min
02 October 2026
Is Your Ego Silently Destroying Your Growth (And You Don't Know It) ? | Spiritual podcast
Is your ego or personality defects coming in the way of your success and spiritual growth? In this special unreleased part from the original podcast episode, Tejal Patrikar Tai—Music Coordinator at Maharshi Adhyatma Vishwavidyalaya—guides us on the process of 'Eradication of Personality Defects and Ego'. She explains how subtle, hidden ego in anyone—whether an artist or a professional—causes a...
5 min
25 September 2026
वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता: जीवनाचे रहस्य उलगडताना | Sandhya Sapre Spiritual Podcast | Granthpremi
अध्यात्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा किंवा कर्मकांड आहे का? अध्यात्म म्हणजे फक्त वृद्ध लोकांसाठीचा मार्ग किंवा सगळं सोडून संन्यास घेणे असे तुम्हालाही वाटते का? 'ग्रंथप्रेमी पॉडकास्ट'च्या या विशेष भागात 'अमृताचे डोही' YouTube चॅनलच्या संचालिका आणि निरूपणकार संध्या सप्रे यांच्याबरोबर आपण वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता या विषयावर चर्चा केली आहे. वेदान्त विचार आणि ज्ञान आजही कसे relevant आणि उपयोगी आहे हे...
47 min
18 September 2026
मी स्वतः दत्त प्रभुंना पाहिले... | कैलास मानसरोवर यात्रेतील गूढ अनुभव.. | Granthpremi
कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान 'दोलमा पास'सारखा मृत्यूचा रस्ता पार करताना साक्षात भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घडणे शक्य आहे का? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच्या भागात ऐका परमहंस वेदानंदजी लिखित आणि सौ. सिद्धेश्वरी ठोंबरे यांनी अनुवादित केलेल्या 'कैलास एक अंतर्वेध' या ग्रंथातून एका छोट्या भागाचे अभिवाचन. उणे तापमान, प्राणवायूची तीव्र कमतरता आणि तरी डोळ्यांत अश्रू आणणारे ते अलौकिक आध्यात्मिक अनुभव तुम्हाला...
27 min
11 September 2026
Is Dagdusheth Ganpati India's Most Efficient Trust? The ₹50 Crore Reality | Mahesh Suryawanshi podcast
In this Ganpati special episode, we explore how Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Mandir Trust, Pune's beloved center of faith, manages and utilizes crores of rupees received in donations every year. We take an in-depth look at the temple’s massive administration, social initiatives, and management. The Trust’s Treasurer and trustee Mr. Mahesh Suryavanshi, shares insights into the temple's...
1 h 4 min
04 September 2026
What Triggered An Intese Kundalini Shift ? | Tejal Patrikar | Granthpremi podcast
Uncover a powerful spiritual encounter that didn't make it to the main episode. The speaker reveals a startling dream experience where a moment of complete surrender triggered an intense, earthquake-like Kundalini shift within. This rare clip explores the hidden side of Indian classical art—from high-speed dance turning into deep meditation, to legendary flute maestro Keshav Ginde losing track of...
7 min
28 August 2026
The Real Reason Behind India's Gen Z Protests Isn't the NEET Paper Leak.. | Shridhar Loni podcast
दर दहा वर्षांनी इंजिनिअरिंग कॉलेजची फी दुप्पट होते. दरवर्षी लाखो पदवीधर बाहेर पडतात, पण नोकरी मिळते जेमतेम निम्म्यांना. इंजिनिअर झालेल्यांपैकी दहा टक्क्यांहूनही कमी मुलं नोकरीसाठी सक्षम मानली जातात. मग जेन झी रस्त्यावर उतरली, याचं आश्चर्य वाटायला नको.ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी यांच्याशी झालेली ही सविस्तर बातचीत. निमित्त — त्यांचं नवं पुस्तक 'सत्योत्तर...
1 h 7 min
21 August 2026
Arunima Sinha: First Woman Amputee to Climb Mt Everest | Born Again on the Mountain Book Story
धावत्या ट्रेनमधून गुंडांनी फेकून दिल्यानंतर, रात्रभर रक्ताच्या थारोळ्यात रेल्वे रुळावर पडून राहिलेल्या अरुणिमा सिन्हा यांची ही थरारक आणि प्रेरणादायी कहाणी! राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अरुणिमा सिन्हा यांनी अपघातात पाय गमावल्यानंतर जेव्हा सगळ्यांनी 'आता संपलं' म्हटलं, तेव्हा त्यांनी पाहिलं सगळ्यात अशक्य स्वप्न - Mt Everest.लोक हसले, डॉक्टरांनी नकार दिला, पण एका जिद्दीने सगळं कसं शक्य झालं?...
25 min