29 May 2026
नामस्मरण कसे करावे ? | ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात काय सांगतात ? | अभिवाचन | Granthpremi मराठी
ग्रंथप्रेमी - Granthpremi
About
"आम्हाला देवाचं नाव घ्यायला आवडतं, पण नामस्मरण करताना मनात हजारो विचार येतात, एकाग्रता होत नाही!" ही तुमचीही समस्या आहे का...? काळजी करू नका. 'गोष्टीरूप हरिपाठ' या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीतील अत्यंत महत्त्वाचा भाग आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
या विशेष भागात आपण पाहणार आहोत की, कोणत्याही सद्गुरूंचा अनुग्रह मिळालेला नसला, तरीही सामान्य प्रापंचिक माणूस दैनंदिन कामे करताना देखील (जसे की स्वयंपाक करणे, फिरणे, ऑफिसचे काम) देवाचे नाव कसे घेऊ शकतो. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तत्त्वज्ञानावर आधारित, मनाची एकाग्रता वाढवणाऱ्या ४ प्रॅक्टिकल पद्धती आपण सविस्तर समजून घेणार आहोत. काय पहाल या भागात ?
• नीजवृत्ती काढी - या अभंगाचा अर्थ
• नामस्मरण कसे करावे ? त्याच्या 4 पद्धती
• ज्ञानेश्वरीतील 'सुवर्ण आणि कंकण' यांच्या उदाहरणातून भक्ती योगाचा खरा अर्थ.
• संत गोरोबा काकांचा उपदेश: "देह प्रपंचाचा दास सुखे करो काम".
• भीष्म पितामहांनी सांगितलेली 'मानस तीर्थे' कोणती?
अनिल फडणवीस यांनी लिहिलेले गोष्टीरूप हरिपाठ पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :- https://granthpremi.com/collections/best-sellers/products/goshtirup-haripath
अथवा खालील नंबर वर संपर्क करा
WhatsApp Message Only : +91 85509 31939 (स. 11 ते स. 6)
हे पुस्तक Flipkart आणि Amazon वर देखील उपलब्ध आहे