म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला.. | Anil Fadanvis | गोष्टीरूप हरिपाठ | Granthpremi मराठी
26 December 2025

म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला.. | Anil Fadanvis | गोष्टीरूप हरिपाठ | Granthpremi मराठी

ग्रंथप्रेमी - Granthpremi

About
माऊलींचा हरिपाठ माहीत नाही असा मराठी माणूस महाराष्ट्रात विरळाच! संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जरी कानाला गोड वाटला आणि समजायला वरवर सोपा वाटला तरी त्याचा अर्थ आणि तत्वज्ञान खोल आहे. माऊलींच्या हरिपाठातील "सात पाच तीन दशकांचा मेळा" आणि "नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ" हे अभंग आणि त्याचा गूढ अर्थ समजून घेवूया ग्रंथप्रेमी मराठी पॉडकास्ट च्या या विशेष एपिसोड मध्ये गोष्टीरूप हरिपाठ पुस्तकाचे लेखक, योग शिक्षक आणि कीर्तनकार श्री अनिल फडणवीस यांच्याकडून. नामजपाचे आणि हरिपाठाचे महत्व नेमके काय आणि तो संसारी माणसांना कसा उपयोगी आहे ही चर्चा आपण या भागात केले आहे. नचिकेत क्षिरे यांनी हा संवाद साधला आहे. रामनामाची गोडी वाढवायची असेल आणि हरिपाठ समजून घ्यायचा असेल तर हा एपिसोड चुकवू नका! राम कृष्ण हरी!