Your browser doesn't support HTML5 audio
Your browser doesn't support HTML5 audio
RadioAG
Share on Social Media

Facebook Twitter

About the station

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेले भारतातील प्रथम आणि एकमेव इंटरनेट रेडिओ स्टेशन. व्हिडियो कॉन्फरन्स, फेसबुक लाईव, झुम वै वै सर्वच माध्यमांचा वापर हा अती जास्त प्रमाणात डाटा खर्च करणारा आणि हातच काम सोडून समोर दिसतय ते बघण्यासाठी वेळ देणारा असाच असल्यासारख आहे. रेडिओ, कमी म्हणजे अत्यंत कमी डाटा खर्च होतो. शिवाय फोन स्पिकर वर ठेवला तर हाती असलेले काम करत असतांना देखील ऐकता येत. एका फोन वरून अनेक जण सहज ऐकू शकतात. रेडिओ एजी ह्या स्टेशन वर ऐकण्यासाठी, आमच्या रेडिओ चैनल च्या लिंक वर व्हिजिट करा, तेथील प्ले चे बटन दाबा, आणि जर आवडले तर, त्या बटनाच्या शेजारील, लाईक बटन जरुर क्लिक करा. आपणास उत्तम असे शेतीशी निगडित कार्यक्रम ऐकण्यास मिळतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. रेडिओ सोबतच, आमच्या या फेसबुक पेज वर, रेडिओ सेशन मधील, विषयांशी निगडित फोटो, विडियो देखील आपणास संदर्भ म्हणून येथे सादर करत राहू. आपल्याला ऐकायला आवडेल असे विषय जरुर कळवा. आम्ही आशा करतो कि आपणास हे चैनल जरुर आवडेल.

Follow us

Let’s follow our station on social media!

RadioAG
RadioAG

Similar Stations