Skip to content
Opens in a new window
Radio Rasyatra
Radio Rasyatra

Radio Rasyatra

रेडिओ रसयात्रा मध्ये आपले स्वागत आहे.

रसयात्रा..... ही यात्रा आहे शब्दांची, शब्दांनी शब्दांच्या गावाला जाण्याची,

किंबहुना शब्दांच्याही पलिकडे जाण्याची. हा प्रवास आहे भाव भावनांना सोबतीला घेऊन अज्ञाताच्या वाटेवर चालण्याचा, विचारांना अंतर्मुख करण्याचा, कल्पनेच्या गगनभरार्‍या घेण्याचा. या यात्रेला कशाचेही बंधन नाही.

हा मेळावा जितका बालगोपाळांचा, तरुणांचा, स्त्री पुरुषांचा, ज्येष्ठांचा आहे तितकाच विचारवंतांचा, अभ्यासकांचा, टीकाकारांचा देखील आहे.

आम्हाला खात्री आहे ही यात्रा आपल्यासारख्या शब्दवेड्या श्रोत्यांना नक्कीच आनंद देईल.

Download App

QR code to download the app

Announcement

September 20, 2026

रेडिओ रसयात्रा मध्ये आपले स्वागत आहे.

रसयात्रा..... ही यात्रा आहे शब्दांची, शब्दांनी शब्दांच्या गावाला जाण्याची, किंबहुना शब्दांच्याही पलिकडे जाण्याची. हा प्रवास आहे भाव भावनांना सोबतीला घेऊन अज्ञाताच्या वाटेवर चालण्याचा, विचारांना अंतर्मुख करण्याचा, कल्पनेच्या गगनभरार्‍या घेण्याचा. या यात्रेला कशाचेही बंधन नाही. हा मेळावा जितका बालगोपाळांचा, तरुणांचा, स्त्री पुरुषांचा, ज्येष्ठांचा आहे तितकाच विचारवंतांचा, अभ्यासकांचा, टीकाकारांचा देखील आहे. आम्हाला खात्री आहे ही यात्रा आपल्यासारख्या शब्दवेड्या श्रोत्यांना नक्कीच आनंद देईल.