Marathi Tarang

"मराठी तरंग" हे इंटरनेट रेडिओ स्टेशन केवळ मराठी गाणी आणि संगीतासाठीच अाहे. या रेडिओवरून मराठी गाणी आणि मराठी संगीत असलेले कार्यक्रम म्हणजे चित्रपटगीते, भजने व भक्तिगीते, भावगीते, लावण्या, नाट्यगीते, लोक संगीत वगैरे केवळ मराठी कार्यक्रम दिवसरात्र सादर केले जातात. जरूर आनंद घ्या... मराठी संगीताचा.. कधीही.. कुठेही.. केवळ मराठी गाण्यांचा रेडिओ - मराठी तरंग. आपल्या आवडीच्या गाण्यांची मागणी इमेलने करा करा - san.marathitarang@gmail.com

Follow us

Let’s follow our station on social media!

Follow on Facebook