Ahir boli Jagar

अहिराणी श्रीमदभागवत कथा खान्देशी रेडु वर श्रीमदभागवतभूषण ह.भ.प श्री खगेंद्रजी महाराज, शहादा यांच्या अमोद वाणीतून आयका श्रीमदभागवत कथा प.पू. भागवताचार्य खगेंद्रजी महाराजांनी खान्देशाची मायबोली अहिराणी भाषेतून व्यासकृत श्रीमद्भागवतेचे त्यांच्या अमोघ वाणीतून निरूपण सर्व श्रोत्यांसाठी *खान्देशी रेडु वर* करण्यात येत आहे... जय हरी!