Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Devika Daftardar | "वेगळ्या भूमिका साकारण्याचं आव्हान स्वीकारायला आवडतं" | Bapya
31 May 2026

Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Devika Daftardar | "वेगळ्या भूमिका साकारण्याचं आव्हान स्वीकारायला आवडतं" | Bapya

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे नाळ फेम अभिनेत्री देविका दफ्तरदार. तिचा बाप्या हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. जाणून घेऊया तिच्या या सिनेमाविषयी आणि प्रवासाविषयी.