Sakal Chya Batmya | वीज ग्राहकांच्या नावात बदल करणे शक्य होणार ते विमान प्रवासादरम्यान पॉवर बँक वापरण्यास बंदी
05 January 2026

Sakal Chya Batmya | वीज ग्राहकांच्या नावात बदल करणे शक्य होणार ते विमान प्रवासादरम्यान पॉवर बँक वापरण्यास बंदी

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) वीज ग्राहकांच्या नावात बदल करणे शक्य होणार

२) व्हेनेझुएलातील तेल संकट भारतासाठी सुवर्णसंधी देतंय

३) विमान प्रवासादरम्यान पॉवर बँक वापरण्यास बंदी

४) पोंगल सणासाठी एक मोठे भेट पॅकेज जाहीर केले

५) बेलोरा विमानतळावरून लँडिंग सुरू होणार

६) ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू डॅमियन मार्टीनच्या प्रकृतीत सुधारणा

७) विजयच्या चित्रपटावर प्रेक्षकांची नाराजी

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर