Skip to content
Opens in a new window
Sakal Chya Batmya | विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर ते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ
30 October 2026

Sakal Chya Batmya | विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर ते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) विधान परिषद निवडणूक निकाल जाहीर; महायुती-महाविकास आघाडीला किती जागा?

२) रात्री ११ ते पहाटे ५ मोबाइल रेल्वेत चार्जिंग करता येणार नाही! रेल्वे बोर्डाचे कठोर आदेश

3) “मतदारांचे नाव आधीच यादीत असताना Form 6 कशाला भरायचा”; सुप्रीम कोर्टाचा सवाल

4) मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ, किती टक्क्यांनी वाढला?

5) स्पेनमध्ये भीषण अपघात; २ हाय-स्पीड रेल्वेगाड्यांची धडक; ३० जणांचा मृत्यू

6) टीम इंडियाला मोठा झटका! प्रसिद्ध कृष्णा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर

7) “मी दिमागी नक्षल आहे”, नसीरुद्दीन शाह सरकारवर संतापले, कारण काय?



स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे