Sakal Chya Batmya | ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार ते २२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन
24 December 2025

Sakal Chya Batmya | ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार ते २२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होणार

२) बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद

३) शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणुकींसाठी कसली कंबर

४) न्यूझीलंडची फळे भारतात येणार

५) इजिप्तमध्ये आढळले सूर्यमंदिर

६) वर्ल्ड कप स्टार दीप्ती शर्मा ठरली अव्वल

७) २२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन

स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे