Sakal Chya Batmya | सिडकोची १९ हजार घरांची महागृहनिर्माण योजना सुरु होणार ते एसबीआयने घर खरेदीदारांना दिलासा दिलाय
14 December 2025

Sakal Chya Batmya | सिडकोची १९ हजार घरांची महागृहनिर्माण योजना सुरु होणार ते एसबीआयने घर खरेदीदारांना दिलासा दिलाय

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) सिडकोची १९ हजार घरांची महागृहनिर्माण योजना सुरु होणार

२) ब्रिटनने विकसित केलाय चुंबकीय हिजाब

३) गुणवत्तेच्या धर्तीवरच पीएचडीसाठीची शिष्यवृत्ती मिळणार

४) एसबीआयने घर खरेदीदारांना दिलासा दिलाय

५) मुबलक घरे उपलब्ध होण्यासाठी ‘हाउसिंग स्टॉक’ निर्माण करणार

६) पाकिस्तान क्रिकेट मंडळ आयसीसीवर नाराज

७) शुद्ध हवेसाठी अरमानची हाक

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर