Skip to content
Opens in a new window
Sakal Chya Batmya | राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बच्या धमकीचा मेल ते जीएसटी संकलनात महाराष्ट्राची ऐतिहासिक भरारी
03 November 2026

Sakal Chya Batmya | राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बच्या धमकीचा मेल ते जीएसटी संकलनात महाराष्ट्राची ऐतिहासिक भरारी

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) राज्यभरातील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची ईमेलद्वारे धमकी! न्यायालयीन संकुले तातडीने केली रिकामी; पोलीस, एटीएसकडून कसून तपास



२) जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात पुन्हा अव्वल! ऑक्टोबरमध्ये देशात २.३१ लाख कोटींचा ऐतिहासिक महसूल; २३ टक्क्यांची विक्रमी वाढ



३) दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा! राज्यातील ९७ टक्के बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण; दिवाळीपूर्वी थेट बँक खात्यात आर्थिक मदतीची तयारी



४) सरकारी कर्मचाऱ्यांना जादा मिळालेल्या वेतनाची वसुली वैध! हमीपत्र दिले असल्यास कारवाईचा सरकारला अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल



५) धनत्रयोदशीपूर्वी सराफा बाजारात मोठी उसळी! चांदी प्रति किलो ३ हजारांनी महागली; सोन्याचे दरही उच्चांकी पातळीवर



६) रणजी करंडकात विदर्भाच्या हर्ष दुबेचा ऐतिहासिक विश्वविक्रम! मध्य प्रदेशविरुद्ध अवघ्या ५३ धावांत ९ बळी; मोडला सर्वकालीन विक्रम



७) ‘झी मराठी पुरस्कार २०२६’ मध्ये ‘सनई चौघडे’ सर्वोत्कृष्ट मालिका! तेजश्री प्रधानच्या मालिकेला १३ पुरस्कार; इला भाटेंना जीवनगौरव



स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे