Skip to content
Opens in a new window
Sakal Chya Batmya | रब्बीच्या सहा पिकांना पीकविम्याचे संरक्षण ते  अमिताभ बच्चन यांना कायदेशीर नोटीस
23 November 2026

Sakal Chya Batmya | रब्बीच्या सहा पिकांना पीकविम्याचे संरक्षण ते अमिताभ बच्चन यांना कायदेशीर नोटीस

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) रब्बीच्या सहा पिकांना पीकविम्याचे संरक्षण; कांद्याला हेक्टरी ९५ हजार, गव्हाला ४५ हजारांचे विमा कवच



२) मुंबईत शेकोटी पेटवणं महागात पडणार! नियम मोडल्यास २ हजारांचा दंड; कचरा जाळल्यास ५ हजारांचा दंड



३) नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत दौऱ्यावर; पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांना देणार खास भेटवस्तू



४) एलिस हुआंग केवळ मोहरा; Nvidia चिप्सच्या तस्करी नेटवर्कचा खरा सूत्रधार दुसराच! वॉल स्ट्रीट जर्नलचा खुलासा



५) अग्निवीरांनाही करता येणार लग्न; सरकारचा नियम बदलण्याचा निर्णय



६) भारत-पाकिस्तान सामन्यात मैदानावर राडा; हर्षित राणा आणि पाकिस्तानी फलंदाज शामील हुसैन यांच्यात जोरदार वाद



७) अमिताभ बच्चन यांना कायदेशीर नोटीस; 'कौन बनेगा करोडपती'मधील एका प्रश्नामुळे नवा वाद



स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे