Skip to content
Opens in a new window
Sakal Chya Batmya | पुण्यातून अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल ते भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक मालिका विजय
16 November 2026

Sakal Chya Batmya | पुण्यातून अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल ते भारताचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक मालिका विजय

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) पुण्यातून अमित शाहांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल! "भारताची बदनामी केल्यास काँग्रेस ३० वर्षे सत्तेबाहेर राहील"



२) स्पेसएक्सच्या 'स्टारशिप' रॉकेटचा बूस्टर पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी! मेक्सिकोच्या आखातात स्फोट, यान मात्र कक्षेत दाखल



३) निवडणुकांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मतदान व मतमोजणीनंतर 'फॉर्म १७ सी' भरून घेणे बंधनकारक होणार



४) दुष्काळग्रस्त भागातील गर्भवतींना दुप्पट आहार घरपोच मिळणार! महिला व बालविकास विभागाची विशेष उपाययोजना



५) भारताचा न्यूझीलंडवर २२ धावांनी थरारक विजय! ७ वर्षांनंतर किवींच्या घरच्या मैदानावरील अपराजित मालिका विजयाचा विक्रम मोडला



६) ईपीएफओ पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर! १ हजारांची मासिक पेन्शन थेट ३ हजार रुपये होणार? १९ नोव्हेंबरच्या बैठकीकडे लक्ष



७) 'महाराष्ट्राची एपस्टीन फाइल्स' चित्रपटावरून नवा वाद! रूपाली चाकणकरांचा कारवाईचा इशारा, तर दिपाली सय्यद यांचे प्रत्युत्तर



स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे