09 November 2026
Sakal Chya Batmya | पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे बसस्थानक ते देशभरात ८१ कोटींचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त
Sakalchya Batmya / Daily Sakal News
About
१) पुणे एसटी मेगा हब: पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे बसस्थानक! शिवाजीनगर एसटी डेपोचा ८२५ कोटींचा भव्य पुनर्विकास प्रकल्प
२) अन्न भेसळ देशभरात कारवाई: सावधान! सणासुदीत ताटात भेसळ? एफएसएसएआयची देशभरात मोठी धाड, ८१.८ कोटींचा साठा जप्त; १,१०० परवाने निलंबित
३) भारत-बांगलादेश संबंध: 'शेख हसीना दोषी गुन्हेगार'; बांगलादेशच्या कायदामंत्र्यांचे मोठे वक्तव्य, भारताकडे अधिकृत प्रत्यार्पणाची मागणी
४) महाराष्ट्र हवामान अंदाज: राज्यात गुलाबी थंडीची चाहूल! ऐन दिवाळीत पहाटे गारवा तर दुपारी उन्हाचा चटका; निफाडमध्ये १२.७ अंश नीचांकी तापमान
५) बँकिंग सुट्ट्या: पुढील आठवड्यात तब्बल ६ दिवस बँका राहणार बंद! ९ ते १५ नोव्हेंबरदरम्यानचे आरबीआयचे सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर
६) इराणविरोधात टास्क फोर्स: इराणविरोधात अमेरिकेचे आक्रमक पाऊल! जमिनीवरील शस्त्रपुरवठा मार्ग रोखण्यासाठी २० देशांची 'टास्क फोर्स आयर्न गेट' स्थापन
७) अंडर-१९ आशिया चषक: १९ वर्षांखालील आशिया चषकात भारताचा पाकिस्तानवर शानदार विजय! अर्जुन राजपूतचे खणखणीत शतक; भारताने २०९ धावांचे लक्ष्य ठेवत पाकिस्तानला लोळवले
स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे