19 November 2026
Sakal Chya Batmya | पुण्यात टिंबर मार्केटला भीषण आग ते कुलगाममध्ये लष्कर कमांडर लतीफ भटचा खात्मा
Sakalchya Batmya / Daily Sakal News
About
१) पुण्यात टिंबर मार्केटमध्ये पहाटे भीषण आग! ६० दुकाने भस्मसात, १५० जवानांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात
२) नासाच्या 'व्हॉयेजर-१' यानाचा ऐतिहासिक विक्रम! मानवी वस्तू प्रथमच पृथ्वीपासून १ प्रकाश-दिवस म्हणजेच २५.९ अब्ज किमी अंतरावर
३) कुलगाममध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई! लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर लतीफ भट चकमकीत ठार
४) बंगालच्या उपसागरात 'अकवन' चक्रीवादळाचा वेग वाढला! २० नोव्हेंबरला किनारपट्टीवर धडकणार, विदर्भातही पावसाचा अंदाज
५) राज्यातील दुष्काळाचे संकट अधिक गडद! आणखी चार तालुक्यांत दुष्काळ जाहीर, एकूण संख्या ३०८ वर
६) लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा! आठवडाभरात सोनं १३ हजारांनी स्वस्त, २४ कॅरेट १,३३,२६० रुपयांवर
७) भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात! शुभमन गिलच्या नेतृत्वात राहुल, पंत आणि बुमराह मैदानात
स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे