22 November 2026
Sakal Chya Batmya | पुण्यात डेटा सेंटरच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी ते केएल राहुलचे ऐतिहासिक शतक
Sakalchya Batmya / Daily Sakal News
About
१) पुण्यात डेटा सेंटरच्या पाणीपुरवठ्यासाठी एमआयडीसीची स्वतंत्र उपकंपनी! कोकण-भीमा नदीजोड प्रकल्पाचाही अहवाल तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
२) ट्रम्प अन् जे.डी. व्हान्स यांच्यात वाद नाही! इराण युद्धावरील मतभेदांच्या चर्चांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला पूर्णविराम
३) हुरुन इंडिया २०२६ यादीत देशातील श्रीमंतांचे ११,५५४ कोटींचे दान! शिव नाडर सलग पाचव्या वर्षी अव्वल, तर अदाणी दुसऱ्या स्थानी
४) मुंबई-पुणे गारठले! मुंबईत १० वर्षांतील दुसरी सर्वात थंड सकाळ, तर पुण्यात पारा ११.३ अंशांवर
५) इतिहासप्रेमींसाठी मोठी पर्वणी! विसापूर किल्ल्यासह राज्यातील १८ ऐतिहासिक वास्तूंवर 'डिजिटल ऑडिओ गाइड' सुविधा
६) वेलिंग्टन कसोटीत भारताचा दबदबा! केएल राहुलचे १३६ धावांचे शतक, तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे ११८ धावांची आघाडी
७) सोने-चांदी गुंतवणूकदारांना मोठा दणका! जानेवारीतील १० लाखांचे झाले ६.८५ लाख, चांदी तब्बल ६४ टक्क्यांनी कोसळली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे