24 November 2026
Sakal Chya Batmya | पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचा एल्गार ते भारत-नेपाळमध्ये ८ करार
Sakalchya Batmya / Daily Sakal News
About
१. पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालक रस्त्यावर; माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन
२. भारत-नेपाळमध्ये ८ सामंजस्य करार; नेपाळमध्ये IIT कॅम्पस, २४ हजार कोटी नेपाळी रुपयांची मदत
३. बिसलेरीच्या पॅकेज्ड वॉटरवर FSSAI ची कारवाई; कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी
४. महाराष्ट्रात पुढील दहा दिवस थंडीचा जोर वाढणार? विदर्भातील आठ जिल्ह्यांना अधिक थंडीची शक्यता
५. आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारत तिसऱ्या स्थानावर; ४०.५ गुणांसह प्रमुख शक्तीचा दर्जा कायम
६. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; घसरणीनंतर लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांचे लक्ष
७. भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी अनिर्णित; ७२० धावांनंतरही टीम इंडियाला विजयापासून मुकावे लागले
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अंकुर निकम