17 November 2026
Sakal Chya Batmya | पुण्यात अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण ते जय शाह पुन्हा आयसीसीचे बॉस
Sakalchya Batmya / Daily Sakal News
About
१) पुण्यात अमित शाहांच्या हस्ते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण! भारत इतिहास संशोधन मंडळाच्या प्रकल्पाचेही लोकार्पण
२) जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण रोटेशनवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल! नियम १२ वैध ठरवत याचिका फेटाळली
३) बिल्कीस बानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! १७ वर्षे तुरुंगवास भोगलेल्या दोन दोषींना जामीन मंजूर
४) देशावर १५० किमी वेगाच्या चक्रीवादळाचे सावट! ओडिशा, आंध्रसह महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाचा अंदाज
५) लातूर जिल्हा बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! १९ पैकी १४ जागा जिंकत काँग्रेसच्या सहकार पॅनेलने राखला गड
६) लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा! सराफा बाजारात सोन्याचे दर ३ हजार तर चांदीचे भाव ८ हजारांनी कोसळले
७) क्रिकेट प्रशासनात भारताचा दबदबा कायम! जय शाह यांची दुसऱ्यांदा आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे