Skip to content
Opens in a new window
Sakal Chya Batmya | फडणवीस सरकारचे चार मोठे निर्णय ते एमएस धोनी IPL मधून निवृत्त!
18 November 2026

Sakal Chya Batmya | फडणवीस सरकारचे चार मोठे निर्णय ते एमएस धोनी IPL मधून निवृत्त!

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) QUAD बैठकीत मोदींचा भर; इंडो-पॅसिफिकसाठी विश्वासार्ह उपायांचे उद्दिष्ट

२) फडणवीस सरकारचे चार मोठे निर्णय; शिक्षणासह चार विभागांत बदल

3) महाराष्ट्रात लिफ्टचे नवे नियम; १२ वर्षांखालील मुलांसाठी निर्बंध

4) आंध्र प्रदेशात ONGC च्या विहिरीत गॅसगळती; ८०० नागरिकांचे स्थलांतर

5)होर्मुझमध्ये भारतीय खलाशांच्या जहाजावर हल्ला; जहाजावर होते २४ भारतीय

6) एमएस धोनी IPL मधून निवृत्त! CSK कडून मोठी घोषणा, आता दिसणार या भूमिकेत

7) श्रद्धा कपूरचा मराठमोळा अंदाज; 'ईठा'मधील पहिलं गाणं रिलीज





स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे