Sakal Chya Batmya | निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप थांबवले ते नोकरी गेल्यानंतरही तुमच्या PF च्या पैशांवर व्याज मिळेल का?
13 January 2026

Sakal Chya Batmya | निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप थांबवले ते नोकरी गेल्यानंतरही तुमच्या PF च्या पैशांवर व्याज मिळेल का?

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप थांबवले

२) ऑस्ट्रेलियाने भारताला उच्च-जोखीम श्रेणीत टाकले

३) नोकरी गेल्यानंतरही तुमच्या PF च्या पैशांवर व्याज मिळेल का?

४) क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचार झाले सोपे

५) क्रीम आणि शाम्पूचा सामान्यांना फटका

६) आयसीसीने बांगलादेशची मागणी पुन्हा धुडकावली

७) ‘ओह माय गॉड’ फ्रँचायझीवर वादाचं सावट

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर