Skip to content
Opens in a new window
Sakal Chya Batmya | नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता ते रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास कोणतीही मुदतवाढ नाही
27 August 2026

Sakal Chya Batmya | नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता ते रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास कोणतीही मुदतवाढ नाही

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश

२) रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास कोणतीही मुदतवाढ नाही

३) खुल्या तेलाच्या विक्रीवरील बंदी हटवली, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

४) Blinkit, DMart मध्ये साखर खरेदीवर मर्यादा

५) अमेरिकेने व्हिसासाठीच्या मुलाखती थांबवल्या? कारण काय?

६) आशियाई क्रीडा स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर, टीम इंडियाचे सामने कधी?

७) माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला?

स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे