Skip to content
Opens in a new window
Sakal Chya Batmya | मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग ते दिवाळीपूर्वी हवाई प्रवासाचे दर गगनाला
01 November 2026

Sakal Chya Batmya | मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग ते दिवाळीपूर्वी हवाई प्रवासाचे दर गगनाला

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) दिल्लीत इंडिया आघाडीची 'मॉक संसद'! मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात प्रतिकात्मक महाभियोग

२) पेट्रोल-डिझेलबाबत सरकारचा मोठा निर्णय! ३१ ऑक्टोबरपासून डिझेलवरील टॅक्स वाढवला

3) राज्यातील हवाई प्रवास महागला! दिवाळीपूर्वी हवाई प्रवासाचे दर गगनाला

4) नोव्हेंबरमध्ये बँकांना तब्बल १७ दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

5) ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ! ८ वर्षांपूर्वीच्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून वॉरंट जारी

6) हा अभिषेक अन् वैभववर अन्याय; वनडे मालिकेआधी युवराज सिंगचं मोठं विधान

7) ‘पंजाबी लोकांना लढायला शिकवू नका’, दिलजीत दोसांझचा सीजेपीला टोला







स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे