Sakal Chya Batmya | म्हाडाची फेब्रुवारीत २ हजार घरांची लॉटरी ते नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळणार
10 January 2026

Sakal Chya Batmya | म्हाडाची फेब्रुवारीत २ हजार घरांची लॉटरी ते नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळणार

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) म्हाडाची फेब्रुवारीत २ हजार घरांची लॉटरी

२) रविवारी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर होणार

३) 'स्वाधार योजना' विद्यार्थ्यांच्या जेवणाचा आणि राहण्याचा खर्च भागवणार

४) नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रमाणपत्रे मिळणार

५) अमेरिका या देशाबाबत मोठा निर्णय घेणार

६) माजी कर्णधाराबद्दल बीसीबी संचालकांच्या वादग्रस्त विधान

७) रणवीर सिंगबद्दल यशचे जुने वक्तव्य चर्चेत

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर