Skip to content
Opens in a new window
Sakal Chya Batmya | मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना दिलासा ते ६५ तासांनंतर ऊस दर आंदोलनावर ऐतिहासिक तोडगा
07 November 2026

Sakal Chya Batmya | मतदार यादीतून नाव वगळलेल्यांना दिलासा ते ६५ तासांनंतर ऊस दर आंदोलनावर ऐतिहासिक तोडगा

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) मतदार यादीतून नाव वगळलेल्यांसाठी दिलासा! महाराष्ट्रासह ७ राज्यांतील नागरिकांना पुन्हा संधी; निवडणूक आयोगाचे आदेश



२) ६५ तासांनंतर ऊस दर आंदोलनावर तोडगा! उसाला प्रतिटन ४,२०० रुपयांपर्यंत दर; शेतकऱ्यांनी महामार्गावरच साजरी केली दिवाळी



३) एमबीबीएसच्या ३ हजार जागा रिक्त! 'नीट' उत्तीर्ण होऊनही डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले; वैद्यकीय शिक्षणातील महागाई चव्हाट्यावर



४) धनत्रयोदशीला सराफा बाजारात उडाला खरेदीचा बार! ऐतिहासिक भाववाढ असतानाही हजारो कोटींची विक्रमी उलाढाल



५) अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यासह मुंबई हायकोर्टाला बॉम्बची धमकी! मुंबई पोलिसांकडून कसून तपासणी



६) १९ वर्षांखालील आशिया चषक: आर्यवीर सेहवागची वादळी ७० धावांची खेळी; भारताचा नेपाळवर १० विकेट्सने दणदणीत विजय



७) बॉक्स ऑफिसवर 'रामायण'चे वादळ! पहिल्याच दिवशी देशभरात ६४ कोटी ८५ लाखांची छप्परफाड कमाई



स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे