25 November 2026
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात पेपरफुटीला १० कोटींचा दंड ते वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम
Sakalchya Batmya / Daily Sakal News
About
पेपरफुटी केल्यास १० वर्षांपर्यंत तुरुंगवास; १० कोटींचा दंड, हिवाळी अधिवेशनात कायदा आणण्याची तयारी
पुणेकरांनो, अनधिकृत फ्लेक्स दिसला की फोटो काढा; महापालिकेच्या नव्या पोर्टलवर करा तक्रार
मुंबईत २६ आणि २७ नोव्हेंबरला २४ तास पाणीपुरवठा बंद; सहा विभागांना फटका
शेख हसीना १६ डिसेंबरला बांगलादेशात परतणार? विमानसेवेची मागणी केल्याची माहिती
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे
इफ्फी २०२६ मध्ये गोव्याच्या १२ चित्रपटांचा समावेश; तरुण दिग्दर्शकांच्या कलाकृतींना व्यासपीठ
वैभव सूर्यवंशीचं ५० चेंडूंत द्विशतक; भारत अ संघाचा UAE वर दणदणीत विजय
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अंकुर निकम