Skip to content
Opens in a new window
Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात ३३ टक्के मतदारांची नावे वगळल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाची नोटीस ते एलॉन मस्कच्या ‘टेस्ला’ची भारतात २४७ कोटींची भरारी
27 October 2026

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात ३३ टक्के मतदारांची नावे वगळल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाची नोटीस ते एलॉन मस्कच्या ‘टेस्ला’ची भारतात २४७ कोटींची भरारी

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) मोठी बातमी! महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेत ३३ टक्के मतदारांची नावे वगळली? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

२) राज्यात दोन नवे अभयारण्य आणि १४ संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

३) एलॉन मस्क यांच्या ‘टेस्ला’ची भारतात मोठी भरारी! महसुलात १२ पटींनी वाढ; वर्षभरात कमावले २४७ कोटी रुपये

४) बंगालच्या उपसागरात ‘अर्नब’ चक्रीवादळाची निर्मिती! ताशी १४० किमी वेगाने वारे वाहणार; विदर्भात पावसाची शक्यता

५) तमिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांचा DMK ला दणका! १०० कोटींच्या लाचप्रकरणी माजी शिक्षणमंत्र्याला अटक

६) दिल्लीतील धुक्याचा भारत-श्रीलंका वनडे सामन्याला फटका बसणार? रोहित-विराटच्या चाहत्यांची धाकधूक वाढली

७) रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा बॉक्स ऑफिसवर डंका! ॲडव्हान्स बुकिंगमधून ११ कोटींची कमाई; महाराष्ट्र आघाडीवर



स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे



More podcasts: https://www.esakal.com/podcast



Podcast Hashtags: #SakalPodcast #MaharashtraVoterList #SupremeCourt #ElectionCommission #SIRProcess #DevendraFadnavis #MaharashtraWildlife #TeslaIndia #ElonMusk #ElectricVehicles #CycloneArnab #MaharashtraWeather #VidarbhaRain #TamilNaduPolitics #CMVijay #AnbilMaheshArrest #INDvsSL #RohitSharma #ViratKohli #Ramayana #RanbirKapoor #Yash #SaiPallavi #BoxOfficeCollection #MarathiNews #MaharashtraNews #SakalDigital



Podcast Tags: Sakal Podcast, Supreme Court Notice To Election Commission Maharashtra SIR 33 Percent Voter Deletion, Maharashtra Wildlife Board Two New Sanctuaries 14 Conservation Reserves CM Devendra Fadnavis, Tesla India Revenue FY26 Surges 12x To 247 Crore Elon Musk Investment, Cyclone Arnab Bay of Bengal IMD Alert Vidarbha Rain Forecast, Tamil Nadu CM Vijay Action DMK Ex Education Minister Anbil Mahesh Poyyamozhi Arrested 100 Crore Bribe Case, India vs Sri Lanka Delhi ODI Pollution Fog Rohit Sharma Virat Kohli, Ranbir Kapoor Ramayana Part 1 Advance Booking Crosses 11 Crore Maharashtra Leads, Marathi News Today, Latest Maharashtra News, Sakal Digital News