Sakal Chya Batmya | कुंभमेळ्यासाठी आता मंत्री समितीची स्थापना ते ‘ऑस्कर’साठी ‘होमबाऊंड’ची निवड
20 September 2025

Sakal Chya Batmya | कुंभमेळ्यासाठी आता मंत्री समितीची स्थापना ते ‘ऑस्कर’साठी ‘होमबाऊंड’ची निवड

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) कुंभमेळ्यासाठी आता मंत्री समितीची स्थापना

२) यूपीएससीकडून उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी एआयचा वापर

३) शहरी भागातील मतदारसंख्येत मोठी वाढ

४) ग्रंथालयांचे अनुदान आता थेट बँक खात्यात

५) तटरक्षक दलाच्या ताफ्यात ‘अदम्य’ दाखल

६) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पुन्हा मुर्खपणा

७) ‘ऑस्कर’साठी ‘होमबाऊंड’ची निवड

स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे