Sakal Chya Batmya | कोल्ड्रिफ कफ सिरपच्या दूषित बॅचवर बंदी ते 'या' कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार नाही
06 October 2025

Sakal Chya Batmya | कोल्ड्रिफ कफ सिरपच्या दूषित बॅचवर बंदी ते 'या' कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार नाही

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) कोल्ड्रिफ कफ सिरपच्या दूषित बॅचवर बंदी

२) ट्रम्प प्रशासनाकडून अमेरिकन सैन्यात दाढी ठेवण्यावर बंदी

३) मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा गुरूवारपासून प्रवासी सेवेत

४) ऐन दिवाळीत वीज ग्राहकांना शॉक

५) या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार नाही

६) भारत-चीनमध्ये मैत्रीपूर्ण सामने रंगणार

७) अभिनेता शंतनू गांगणेचे धक्कादायक आरोप

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर