Sakal Chya Batmya | जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम पुढील आठवड्यात ते दुखापतीतून तंदुरस्त होवून श्रेयस अय्यरचे धमाकेदार कमबॅक
07 January 2026

Sakal Chya Batmya | जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम पुढील आठवड्यात ते दुखापतीतून तंदुरस्त होवून श्रेयस अय्यरचे धमाकेदार कमबॅक

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम पुढील आठवड्यात

२) निवृत्त अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत संधी मिळणार

३) प्रकल्पग्रस्तांसाठी आता एकच 'जिल्हा पुनर्वसन समिती'

४) सोनिया गांधीना न्यायालयाकडून दिलासा

५) ‘पोक्सो’ प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

६) दुखापतीतून तंदुरस्त होवून श्रेयस अय्यरचे धमाकेदार कमबॅक

७) चिन्मय मांडलेकरने शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून घेतली एक्झिट

स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे