Opens in a new window
Sakal Chya Batmya | हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला ते आता बँकांना एसएमएस अलर्ट शुल्क आकारता येणार नाही
09 July 2026

Sakal Chya Batmya | हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला ते आता बँकांना एसएमएस अलर्ट शुल्क आकारता येणार नाही

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला

२) अमेरिका-इराण सामंजस्य करार संपल्यानंतर पाकिस्तान गप्प आहे

३) महाराष्ट्रात आता बिगर शेतकऱ्यांना जमीन खरेदी करता येणार नाही

४) आता बँकांना एसएमएस अलर्ट शुल्क आकारता येणार नाही

५) महाराष्ट्रातील अवैध खाणकाम रोखण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण आणि वॉर रूमच्या स्थापनेची घोषणा केली

६) आशिया कप ट्रॉफी कुठे आहे?

७) अभिनेते राजेश शर्मा यांना विषारी कीटकाने दंश केला

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर