Sakal Chya Batmya | हैदराबाद गॅझेटला विरोध करणारी याचिका फेटाळली ते नेमबाजी विश्‍वकरंडकासाठी आठ भारतीय पात्र
19 September 2025

Sakal Chya Batmya | हैदराबाद गॅझेटला विरोध करणारी याचिका फेटाळली ते नेमबाजी विश्‍वकरंडकासाठी आठ भारतीय पात्र

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) हैदराबाद गॅझेटला विरोध करणारी याचिका फेटाळली

२) दोन-अडीच महिन्यांत आयात शुल्कावर तोडगा निघणार

३) लाडक्या बहिणींची ई केवासी ‘आधार’ पडताळणी होणार

४) भारत-अमेरिकेत अवकाश संशोधन पर्व सुरू

५) हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरणात अदानी समूहाला क्लीनचिट

६) नेमबाजी विश्‍वकरंडकासाठी आठ भारतीय पात्र

७) चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला अभिनेता हर्षवर्धन राणे

स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे