Skip to content
Opens in a new window
Sakal Chya Batmya | गोकुळचे दूध महागले ते शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; मलेशियाचा व्हिसा नियम बदलणार!
20 November 2026

Sakal Chya Batmya | गोकुळचे दूध महागले ते शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; मलेशियाचा व्हिसा नियम बदलणार!

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) गोकुळच्या दूध खरेदी-विक्री दरात वाढ! म्हशीचे दूध ६, गायीचे दूध ४ रुपयांनी महागणार

२) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड! पंढरपूरहून पुण्याला कारने रवाना

३) वाहनांच्या PUC प्रमाणपत्राचे नवे नियम! वयानुसार वैधता ठरणार

४) शेतकऱ्यांना पीकविम्याची प्रतीक्षा संपणार! मूग-उडदाचा विमा १ डिसेंबरपासून

५) सुट्टीच्या दिवशी काम केल्यास दुप्पट वेतन! महाराष्ट्रातील नव्या वेतन नियमांत तरतूद

६) मलेशियाला जाणाऱ्या भारतीयांना धक्का! २०२७ पासून व्हिसामुक्त प्रवेश बंद

७) मराठी चित्रपट 'बंधू' आजपासून चित्रपटगृहांत! उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी आणि मृण्मयी देशपांडे प्रमुख भूमिकेत

८) भारत-न्यूझीलंड कसोटीच्या पहिल्याच दिवशी रंगत! निकोल्सच्या शतकाने न्यूझीलंडचा डाव सावरला





स्क्रीप्ट अँड रिसर्च - अंकुर निकम