Skip to content
Opens in a new window
Sakal Chya Batmya | दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ते बेस्ट कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपयांचा दिवाळी बोनस
31 October 2026

Sakal Chya Batmya | दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ते बेस्ट कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपयांचा दिवाळी बोनस

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) दुष्काळग्रस्तांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! सुका चारा १२ रुपये, मुरघास ८ रुपये किलो; वाहतुकीसाठी स्वतंत्र निधी

२) मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! ३ नोव्हेंबरला पगारासोबत मिळणार तब्बल ३३ हजार रुपये बोनस

३) एमपीएससी गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! ९ परीक्षांची कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे देण्याचे आवाहन

४) अवघ्या ५ मिनिटांत गुगलचे ५०० अब्ज डॉलर पाण्यात! एआयच्या अवाढव्य खर्चामुळे शेअर्समध्ये इतिहासातील सर्वात मोठी घसरण

५) मुंबई-बंगळुरू प्रवास आता अवघ्या १६ तासांत! पहिली ‘वंदे भारत स्लीपर’ गाडी दाखल; ३ नोव्हेंबरपासून नियमित सेवा

६) अर्शदीप सिंगचा ऐतिहासिक जागतिक विक्रम! आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात जलद १५० बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज

७) “वडिलांना माझे चित्रपट कधीच आवडले नाहीत!” केबीसीच्या मंचावर रणबीर कपूरने व्यक्त केली ऋषी कपूर यांच्या आठवणींत खंत



स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे