Skip to content
Opens in a new window
Sakal Chya Batmya | ब्रिक्स परिषदेतून PM मोदींचा जगाला इशारा ते राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
14 September 2026

Sakal Chya Batmya | ब्रिक्स परिषदेतून PM मोदींचा जगाला इशारा ते राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) “तंत्रज्ञान अन् खनिजांचं शस्त्रास्त्रीकरण थांबवा”; ब्रिक्स परिषदेतून PM मोदींचा जगाला इशारा

२) गणरायाच्या स्वागतासाठी वरुणराजाही बरसणार; राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट

३) 'डीपफेक'वर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ३ तासांत कंटेंट हटवण्याचे आदेश

४) पर्सनल गॅरंटरच्या दिवाळा प्रक्रियेला लगाम; IBBIचे नवे कडक नियम

५) बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या ताफ्यावर हल्ला; २३ जवान शहीद

६) जो रूटचा आणखी एक पराक्रम, सचिनचा कसोटी अर्धशतकांचा विक्रम मोडला

७) सलमानच्या बॉडीगार्ड शेराचा मुलाची बॉलिवूडमध्ये एंन्ट्री?



स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे