Sakal Chya Batmya |  भारताला होणारा गॅस आणि तेलाचा पुरवठा केव्हा पूर्ववत होईल? ते पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता कधी येणार?
19 June 2026

Sakal Chya Batmya | भारताला होणारा गॅस आणि तेलाचा पुरवठा केव्हा पूर्ववत होईल? ते पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता कधी येणार?

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१)  राज्य सरकारने "बेबी केअर किट" योजनेसाठी निधीची तरतूद केली 

२) भारताला होणारा गॅस आणि तेलाचा पुरवठा केव्हा पूर्ववत होईल? 

३) टेलिग्राम बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला 

४) पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता कधी येणार? 

५) अमेरिका होर्मुझमधील या जहाजांना व्हीआयपी पास देणार

६) बीसीसीआयने आयपीएल २०२७ ची योजना जाहीर केली 

७) आमिर खानच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलमध्ये काय असणार? 

स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर