Sakal Chya Batmya | अतिवृष्टीबाधितांना सरकारकडून मदत जाहीर ते १८ वर्षानंतर दामिनी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
08 October 2025

Sakal Chya Batmya | अतिवृष्टीबाधितांना सरकारकडून मदत जाहीर ते १८ वर्षानंतर दामिनी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Sakalchya Batmya / Daily Sakal News

About
१) अतिवृष्टीबाधितांना ३१ हजार ६२८ कोटींचा निधी

२) राज्यातील हजारो छोट्या भूखंडधारकांना मोठा दिलासा

३) मेट्रो-३ च्या वरळी-कफ परेड टप्प्याचे आज लोकार्पण

४) नवी मुंबई विमानतळाचे मोदींच्या हस्ते आज उद्‍घाटन

५) स्वदेशी शस्त्रखरेदी एक लाख वीस हजार कोटींची

६) आयसीसीच्या पुरस्कारासाठी अभिषेक शर्मा-कुलदीप यादवमध्ये स्पर्धा

७) १८ वर्षानंतर 'दामिनी' मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला, वेळ अन् मुहुर्त ठरला

स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे