05 November 2026
Sakal Chya Batmya | अमेरिकेत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारुण पराभव ते राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत
Sakalchya Batmya / Daily Sakal News
About
१) अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारुण पराभव! दोन्ही सभागृहांत डेमोक्रॅट्सचे वर्चस्व; शेअर बाजार, सोन्यात तेजी
२) निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मतदार नोंदणीच्या 'फॉर्म ६' मधून 'SIR' चा कॉलम हटवला; दोन आयुक्तांचा होता आक्षेप
३) सैन्यदलांतील अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी! सेवाकाळात २ वर्षांची वाढ; आता ४ ऐवजी ६ वर्षांची सेवा मिळण्याची शक्यता
४) राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पुढील दोन दिवसांत ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपये जमा
५) ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांची संपाची हाक! प्रलंबित मागण्यांवरून संघटना आक्रमक; प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता
६) वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना 'गुड न्यूज'! प्रलंबित दंडासाठी 'पोलीस चलन अभय योजना'; २० टक्क्यांपर्यंत सवलत
७) पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर टीम इंडियाची ५ विकेट्सने मात! पावसाच्या व्यत्ययानंतर संयमी विजय; विराटकडून अर्धशतकाची भेट
स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे