Skip to content
Opens in a new window
RAJ'KARAN PODCAST : यशवंतराव चव्हाणांचं हेलिकॉप्टर हवेतच अडवलं; पण दादा जाधवरावांच्या एका शब्दावर शांत झाला हजारोंचा जमाव
23 October 2026

RAJ'KARAN PODCAST : यशवंतराव चव्हाणांचं हेलिकॉप्टर हवेतच अडवलं; पण दादा जाधवरावांच्या एका शब्दावर शांत झाला हजारोंचा जमाव

"राज"कारण " Rajkaran

About
महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्याची ताकद आमदारांची संख्या, संपत्ती किंवा पक्षाच्या बळावर ठरते. पण पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव यांची ताकद वेगळीच होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट यशवंतराव चव्हाण यांचं हेलिकॉप्टर उतरू दिलं नव्हतं. मात्र, दादांनी केवळ एक आवाहन केलं आणि जमाव शांत झाला, असा हा चर्चेतील किस्सा! अवघ्या १६ हजार रुपयांच्या वर्गणीत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या दादांनी स्थानिक पातळीवर जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाच्या जोरावर आपलं स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केलं. नेत्याचं खरं सामर्थ्य नेमकं कशात असतं? दादा जाधवराव यांच्या राजकीय प्रवासातून जाणून घेऊया.



KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Dada Jadhavrao, Yashwantrao Chavan, Purandar Politics, Maharashtra Politics, Political History, Maharashtra Political Leaders, Congress Politics, Political Podcast, Grassroots Leadership, Sarkarnama Podcast