RAJ'KARAN PODCAST : राजारामबापूंनंतर एका बॅगेवर आलेले जयंत पाटील… राजकारणात कशी झाली एन्ट्री?
21 November 2025

RAJ'KARAN PODCAST : राजारामबापूंनंतर एका बॅगेवर आलेले जयंत पाटील… राजकारणात कशी झाली एन्ट्री?

"राज"कारण " Rajkaran

About
राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांचे वय केवळ २१ वर्षेही पूर्ण झाले नव्हते. इस्लामपूर भागातील जनतेच्या मागणीनुसार त्यांच्या मोठ्या भावाऐवजी जयंत पाटील यांना पाठवण्याचे ठरले. मुंबईत जाताना ते फक्त एका बॅगेवर आले होते आणि चार महिने मुंबईत राहतील, असे ठरले होते. त्यानंतर येथील नागरिकांची मागणी कमी झाली की ते अमेरिकेला शिक्षणासाठी रवाना होतील, अशी योजना होती. पण पुढे ते राजकारणात कसे सक्रिय झाले? जयंत पाटील यांचा राजकीय प्रवास कसा होता? याचा हा आढावा…



KEYWORDS: Political podcast, Marathi politics, Indian politics, 2025, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Political analysis India, Rajarambapu Patil, Jayant Patil, NCP