12 December 2025
RAJ'KARAN PODCAST - मुंडेंनी ताकद दिली अन् मिटलेली भांडणं पुन्हा पेटली : व्याही बनले एकमेकांचे कट्टर दुश्मन
"राज"कारण " Rajkaran
About
बीडच्या गेवराईतील पवार–पंडित घराणं. एकमेकांशी सख्ख्या नातेसंबंधात असलेले आणि स्वतःला घरंदाज म्हणवणारे हे लोक जेव्हा एकमेकांना मारायला उठतात, तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावतात. नगरपालिकेच्या निवडणुकांनी गेवराईत पवार–पंडितांचं रस्त्यावरचं भांडण राज्यभर चर्चेचं बनलं.
पण हे आजच पहिल्यांदाच झालंय का? तर नाही. गेवराईत यापूर्वीदेखील असे राडे झाले आहेत. गोदाकाठच्या या मतदारसंघाचं राजकारण खूप इंटरेस्टिंग आहे. मागच्या तीन–चार पिढ्यांचा मागोवा घेतला तर हा विषय नक्कीच तुम्हाला लक्षात येईल.
KEYWORDS :
Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, NCP, BJP, Congress, Beed, Beed politics, Shivajirao Pandit, Amarsinh Pandit, Vijaysinh Pandit, Laxman Pawar, Balraje Pawar