Skip to content
Opens in a new window
RAJ'KARAN PODCAST : महाराष्ट्र केसरीच्या हत्येने कराड हादरलं; उंडाळकर-चव्हाण संघर्षाची पडद्यामागची कहाणी!
20 November 2026

RAJ'KARAN PODCAST : महाराष्ट्र केसरीच्या हत्येने कराड हादरलं; उंडाळकर-चव्हाण संघर्षाची पडद्यामागची कहाणी!

"राज"कारण " Rajkaran

About
१५ जानेवारी २००९ रोजी कराडमध्ये महाराष्ट्र केसरी संजय पाटील आटकेकर यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येने कुस्तीविश्वासह कराडच्या राजकारणात खळबळ उडाली. तपासात सल्या चेप्याचं नाव पुढे आलं, तर बाजार समितीवरील वर्चस्वाच्या संघर्षातून विलासराव पाटील-उंडाळकर आणि उदयसिंह पाटील यांच्याभोवती आरोपांचं वादळ निर्माण झालं. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नावही या राजकीय संघर्षात चर्चेत आलं. उदयसिंह यांना अटक झाली; मात्र २०१४ मध्ये न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. महाराष्ट्र केसरीच्या हत्येपासून कराडच्या राजकारणातील या संपूर्ण संघर्षाचा थरार जाणून घेऊया.