RAJ'KARAN PODCAST : कोल्हे - विखे संघर्षाचा वणवा तिसऱ्या पिढीपर्यंत धुमसतोय... सहकारातून सुरू झालेले 'महायुद्ध'
02 January 2026

RAJ'KARAN PODCAST : कोल्हे - विखे संघर्षाचा वणवा तिसऱ्या पिढीपर्यंत धुमसतोय... सहकारातून सुरू झालेले 'महायुद्ध'

"राज"कारण " Rajkaran

About
सहकाराच्या मातीत पेरलेले राजकारण जेव्हा सत्तेच्या संघर्षात रूपांतरित होते, तेव्हा अहिल्यानगरच्या राजकारणात दोनच नावे गाजतात ते म्हणजे कोल्हे आणि विखे-पाटील! ही केवळ दोन घराण्यांची लढाई नाही, तर कोपरगाव आणि राहाता या दोन साम्राज्यांच्या वर्चस्वाची लढाई आहे.



KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Shivsena, NCP, BJP, Congress, Kolhe Vs Vikhe, Radhakrishna Vikhe Patik, Sujay Vikhe Patil, Vivek Kolhe