Skip to content
Opens in a new window
RAJ'KARAN PODCAST : कट्टर विरोधक ते काँग्रेसचा मंत्री : यशवंतराव मोहितेंच्या ‘त्या’ एका सहीमागची भन्नाट राजकीय कहाणी
18 September 2026

RAJ'KARAN PODCAST : कट्टर विरोधक ते काँग्रेसचा मंत्री : यशवंतराव मोहितेंच्या ‘त्या’ एका सहीमागची भन्नाट राजकीय कहाणी

"राज"कारण " Rajkaran

About
काँग्रेसच्या धोरणांना विरोध करत शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे यशवंतराव मोहिते पुढे काँग्रेसमध्ये कसे आले? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या मोहितेंना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी काय भूमिका बजावली? एप्रिल 1960 मध्ये मजदूर किसान पक्ष विसर्जित केल्यानंतर मोहिते थेट काँग्रेसमध्ये येतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांचा प्रवेश वेगळ्याच पद्धतीने झाला. कोयना धरणाच्या पाहणीसाठी आलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी थेट विचारलं, ‘काँग्रेसचे सभासद कधी होणार?’ आणि त्यानंतर काही क्षणांतच मोहितेंनी काँग्रेस सदस्यत्वावर सही केली. या पॉडकास्टमध्ये जाणून घ्या मोहितेंच्या काँग्रेस प्रवेशाची संपूर्ण राजकीय कहाणी.





KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Yashwantrao Mohite, Yashwantrao Mohite Congress Entry, Yashwantrao Chavan, Jawaharlal Nehru, Congress Maharashtra Politics, Shetkari Kamgar Paksha, Samyukta Maharashtra Movement, Maharashtra Politics History, Yashwantrao Mohite Biography, Maharashtra Congress History