RAJ'KARAN PODCAST | कबुतरांच्या प्रश्नावरून कोंडी : प्रश्न मुंबईतील 25 टक्के मतांचा आहे..
15 August 2025

RAJ'KARAN PODCAST | कबुतरांच्या प्रश्नावरून कोंडी : प्रश्न मुंबईतील 25 टक्के मतांचा आहे..

"राज"कारण " Rajkaran

About
मुंबई शहरात कबुतरप्रेमी नागरिक आक्रमक झाले आहेत, तर तिकडे कोल्हापूरातील शिरोळ येथील मठामधील माधुरी हत्तीणीला वनतारा पुनर्वसन केंद्रात नेल्याने हजारो नागरिक रस्त्यावर आले आहेत. या दोन्ही प्रकरणांत जैन समाज हा समान धागा आहे.