RAJ'KARAN PODCAST | Honey Trap Scandal : ‘हनी ट्रॅप’ फक्त संशयाचे धुके ! धूर निघतोय आग असेलच?
08 August 2025

RAJ'KARAN PODCAST | Honey Trap Scandal : ‘हनी ट्रॅप’ फक्त संशयाचे धुके ! धूर निघतोय आग असेलच?

"राज"कारण " Rajkaran

About
राज ठाकरे जेथे जातील तेथे प्रसारमाध्यमे पोहोचतातच. ते प्रसारमाध्यमांना काही ना काही बातम्या पुरवतातच. इगतपुरीच्या या ‘रिसॉर्ट’वर ठाकरेंनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी अनौपचारिक संवाद साधला. त्या गप्पांच्या ओघात त्यांनी ‘तुमच्या नाशिकमध्ये काय चाललेय हे तुम्हाला माहीत नाही का? असा सवाल पत्रकारांना केला. तिथूनच 72 अधिकारी, राजकीय नेत्यांच्या ‘हनी ट्रॅप’च्या चर्चेला तोंड फुटले.