20 March 2026
RAJ'KARAN PODCAST : ‘घरादाराचं वाट्टोळं करायचंय का?’ वडिलांचा विरोध डावलून 'विखे पाटलांची' राजकारणात उडी
"राज"कारण " Rajkaran
About
आज अहिल्यानगरचे राजकारण राधाकृष्ण 'विखे पाटील' यांच्या शब्दाभोवती फिरते. सरकार कोणाचेही असो, त्यात विखे पाटील मंत्री असणारच हे मागच्या 20-25 वर्षांपासूनचे फिक्स गणित आहे. नगरमधील साखर कारखाने असो की दूध संघ असो की जिल्हा बँक असो सगळ्या गोष्टी विखे पाटील यांच्या हातात आहेत. उद्योग, आरोग्य क्षेत्रातही विखे पाटील यांचं साम्राज्य मोठं आहे. पण त्यांनी हे सगळं एका रात्रीत मिळवलं का? नाही. विखे पाटील कुटुंब सहकारातून राजकारणात नेमकं कसं आलं? राजकीय पाया कोणी रचला?
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Vitthalrao Vikhe Patil, Balasaheb Vikhe Patil, Radhakrishna Vikhe Patil, Sujay Vikhe Patil, Ahilyanagar, Ahilyanagar Politics, Congress, BJP