30 October 2026
RAJ'KARAN PODCAST : एका नगरसेविकेला हरवण्यासाठी थेट इंदिरा गांधींना सभा घ्यावी लागली
"राज"कारण " Rajkaran
About
एका नगरसेविकेला पराभूत करण्यासाठी थेट देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रचारसभेसाठी यावं लागलं होतं! १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत मृणालताई गोरे यांनी इंदिरा गांधींच्या लाटेलाही आव्हान देत विजय मिळवला. पाण्याच्या प्रश्नावरून 'पाणीवाली बाई' म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या मृणालताईंनी महिलांच्या हक्कांसाठी, महागाईविरोधात आणि भ्रष्टाचाराविरोधात आयुष्यभर संघर्ष केला. हातात लाटणं घेऊन हजारो महिलांचा मोर्चा काढणं असो किंवा आणीबाणीत सहा महिने पोलिसांना गुंगारा देणं, त्यांचा प्रत्येक लढा प्रेरणादायी होता. मंत्रिपदाची ऑफर नाकारणाऱ्या या लढवय्या नेत्या नेमक्या कशा घडल्या? जाणून घ्या सरकारनामाच्या 'राजकारण' या ऑडिओ पॉडकास्टमध्ये.
KEYWORDS : Political podcast, Marathi politics, Indian politics, Rajkaran discussions, Maharashtra political updates, Mrinal Gore, Paniwali Bai, Indira Gandhi, Maharashtra Politics, Mrinal Gore Biography, 1972 Assembly Election, Lathane Morcha, Women Empowerment, Socialist Leader, Mumbai Political History